About

Trading Creator मध्ये तुमचं स्वागत आहे. याच ब्लॉग वेबसाईट वरती तुम्हाला Trading बद्दलची माहिती मिळणार आहे. एका Trading beginner पासून तर् experience Trader पर्यंतच्या सर्व व्यक्तिंसाठी उपयोगी होईल अशी माहिती मिळेल. Trading च्या प्रवासाचा वेळ कमी होण्यासाठी याच blogging website द्वारे माहिती मिळेल आणि त्यासोबत ज्यांना मराठी मध्ये ट्रेडिंग संबंधाची Basic माहिती समजण्यासाठी मदत होईल. यां वेबसाईटद्वारे तुम्हाला खालील मुद्दे कळतील.

  • Technical Analysis
  • Price Action
  • Trading Psychology
  • Capital Management

ट्रेडिंग मध्ये expert होण्यासाठी तुम्हाला माहिती आणि अनुभव असणे गरजेचं आहे आणि त्याचबरोबर मेहनत केली तर् तुम्ही नक्की ट्रेडिंग मध्ये यशस्वी व्हाल. Trader होण्यासाठी वेळ लागतो तरी ज्यांच्यात संयम खूप असणार तोच व्यक्ती लवकर Trader होऊ शकतो.

Trading एका दिवसात किंवा एका वर्षात शिकू शकत नाही तरी त्याला कमीत कमी ३ तें ४ वर्ष लागू शकतात. यासाठी त्याला step by step जावे लागणार. ट्रेडिंग मधल्या मलूभतू माहिती घेतल्यानतंर Trading Psychology मध्ये प्रामुख्याने भीती, नफा, राग आणि चिडचिड याच्यावर कसा control आणण्याचा प्रयत्न करावे लागेल . ट्रेडिंग मध्ये स्वतःवर खूप Analysis कराव लागेल आणि त्यानतंर हळूहळू तुम्ही Successful Trader च्या वाटेपर्यंतर्यं लवकर पोहोचला असे समजा.

याच website वरच तुम्हाला ट्रेडिंग मधल्या महत्त्वाच्या माहिती मिळेल तरी पण तुम्हाला हीच website Trader बनवू शकणार नाही त्यासाठी तुम्हाला स्वतः मेहनत करावी लागेल आणि स्वतःच्या चुका समजाव्या लागतील आणि त्याला सुधारुन अजून चांगल्या प्रकारे उपयोगी कशा येतील याचा विचार करावा लागेल मगच तेव्हा तुम्ही यशस्वी Trader होऊ शकता.

“ट्रेडिंग मध्ये झटपट श्रीमंत होण्याची योजना नाही तर् तीं Get Rich Slow Scheme आहे.”

Sohan Sawant
He is a graduate with a Bachelor of Commerce and also Completed Graduation from Modern college Pune. He is an Entrepreneur as well as a Sportsperson in Martial Arts.

Sohan Sawant Photo
Scroll to Top